Skip to content

2024 icc women’s t20 world cup timetable २०२४ icc महिला t20 विश्वचषक वेळापत्रक

    2024 icc women's t20 world cup timetable

    2024 icc women’s t20 world cup timetable 2024 icc महिला t20 विश्वचषक वेळापत्रक महिला t20 विश्वचषक २०२४ चे वारे आता साऱ्या अख्या देशभर वाहू लागले आहे . 2024 icc women’s t20 world cup च वेळापत्रक जाहीर झाले असून भारतीय महिला संघाची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. icc women’s t20 world cup 2024 सुरुवातीला बांगलादेश या देशामध्ये होस्ट करण्यात येणार होता पण संध्या बंगला देश मधील राजकीय तणाव पाहता आता icc women’s t20 world cup 2024 यूएई या देशामध्ये होणार आहे.

    2024 icc women's t20 world cup timetable


    महिला t20 विश्वचषक २०२४ गुरुवार, 3 ऑक्टोबर, 2024 रोजी सुरुवात होत आहे.

    2024 icc women’s t20 world cup timetable २०२४ icc महिला t20 विश्वचषक वेळापत्रक

    महिला t20 विश्वचषक २०२४ च वेळापत्रक खालील प्रमाणे आहे

    गट अ सामने

    सामनेतारीखवेळ (IST)स्थळ
    पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका3 ऑक्टोबर, गुरुवार19:30:00शारजाह
    भारत विरुद्ध न्यूझीलंड4 ऑक्टोबर, शुक्रवार19:30:00दुबई
    ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका5 ऑक्टोबर, शनिवार19:30:00शारजाह
    ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड8 ऑक्टोबर, मंगळवार19:30:00शारजाह
    भारत विरुद्ध पाकिस्तान6 ऑक्टोबर, रविवार15:30:00दुबई
    भारत विरुद्ध श्रीलंका9 ऑक्टोबर, बुधवार19:30:00दुबई
    ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान11 ऑक्टोबर, शुक्रवार19:30:00दुबई
    न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका12 ऑक्टोबर, शनिवार15:30:00शारजाह
    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया13 ऑक्टोबर, रविवार19:30:00शारजाह
    पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड14 ऑक्टोबर, सोमवार19:30:00दुबई

    गट ब सामने

    सामनेतारीखवेळ (IST)स्थळ
    बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड3 ऑक्टोबर, गुरुवार15:30:00शारजाह
    दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज4 ऑक्टोबर, शुक्रवार15:30:00दुबई
    बांगलादेश विरुद्ध इंग्लंड5 ऑक्टोबर, शनिवार15:30:00शारजाह
    वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड8 ऑक्टोबर, मंगळवार19:30:00दुबई
    इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका6 ऑक्टोबर, रविवार19:30:00शारजाह
    दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड9 ऑक्टोबर, बुधवार15:30:00दुबई
    बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज11 ऑक्टोबर, शुक्रवार19:30:00शारजाह
    बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका12 ऑक्टोबर, शनिवार19:30:00दुबई
    इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड13 ऑक्टोबर, रविवार15:30:00शारजाह
    इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज15 ऑक्टोबर, सोमवार19:30:00दुबई

    भारतात 2024 ICC महिला T20 विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण कोठे पाहायचे?
    2024 महिला T20 ICC विश्वचषक सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार्ट स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल.


    भारतात 2024 ICC महिला T20 विश्वचषकाचे लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?
    2024 ICC महिला T20 विश्वचषक सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतातील Disney Plus Hotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

    1 thought on “2024 icc women’s t20 world cup timetable २०२४ icc महिला t20 विश्वचषक वेळापत्रक”

    1. Pingback: Marathi Bhasha Abhijat Darja | मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला !

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *