Big Boss Marathi top 6 finalist name list :सध्या महाराष्ट्रामध्ये बिग बॉस मराठी ५ ची खूप चर्चा सुरु आहे , बिग बॉस मराठी हा एक रिऍलिटी शो असून तो २८ जुल २०२४ रोजी सुरु झाला होता , दरवर्षी हा शो १०० दिवसांचा असतो पण या वर्षी काही कारणामुळे हा शो फक्त ७० दिवसांचा करण्यात आला आहे .बिग बॉस मराठी ५ चे अख्या महाराष्ट्र मध्ये खूप चाहते आहेत , काही हा चाहता वर्ग बिग बॉस वर आणि त्यांच्या निर्णयांवर नाराज असतात तर कधी बिग बॉस च्या निर्णयांवर खूप खुश असतात .या सर्व प्रतिक्रिया आपण प्रसार माध्यमांवर पहिल्या असतीलच.मागील आठवड्यामध्ये बिग बॉस ने निकी तांबोळी हिला काही टास्क च्या आधारावर बिग बॉस मराठी चा पहिला फायनलिस्ट बनवला आणि नंतर बाकी सर्व सदस्यांसाठी वोटिंग सुरु केली
काल बिग बॉस च्या घरामध्ये बीबी पार्टी आयोजित केली होती या पार्टीसाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध डीजे कार्टेक्स आले होते , डीजे कार्टेक्स यांनी सर्वासाठी वेगवेगळी गाणी वाजवली होती , पार्टी नंतर ‘बिग मराठी ५ मध्ये वर्षा उसगावकर यांच elimination झालं आणि महाराष्ट्राला भेटले बिग बॉस मराठी ५ चे टॉप ६ फायनलिस्ट.
Big Boss Marathi top 6 finalist names
बिग बॉस मराठी ५ चे टॉप फायनलिस्ट ची नावे पुढीलप्रमाणे
१.निक्की तांबोळी
२.अभिजित सावंत
३. धनंजय पोवार
४.जान्हवी किल्लेकर
५. सुरज चव्हाण
६.अंकिता वालावलकर
आता या टॉप ६ मधून बिग बॉस आज पुन्हा एका सदस्याचे एलिमिनेशन करण्याची शक्यता आहे आणि बिग बॉस मराठी ५ फिनाले साठी वोटिंग सुरु झाले आहे . आपण जिओ सिनेमा अँप वर जाऊन वोटिंग करू शकता https://www.jiocinema.com/
तुम्हला काय वाटत बिग बॉस मराठी चा विजेता कोण होऊ शकत आम्हाला कंमेंट करून कळवा तसेच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी या लिंक वर क्लीक करा : https://instamarathi.in/marathi-bhasha-abhijat-darja/