Skip to content

Diwali 2024 Marathi : दिवाळी 2024 मराठी तारीख, वेळ, विधी

    Diwali 2024 Marathi

    दिवाळी किंवा दीपावली हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे . दिवाळी ह्या सणाची सगळेच जण खूप आवडीने आणि आतुरतेने वाट पाहत असतात , दिवाळी हा एक असा सॅन आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्तू , प्रेम,भावना यांचे देवाणघेवाण होते. या लेखामध्ये तुम्हाला दिवाळी 2024 मराठी मराठी तारीख, वेळ, विधी यांची पूर्ण माहिती भेटेल .

    Diwali 2024 Marathi
    Diwali 2024 Marathi

    धार्मिक पुराण कथेनुसार भगवान श्री राम श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांचा वनवास भोगून जेव्हा अयोध्येत परत आले तेव्हा त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत निर्णय आले . भगवान श्री राम श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याबद्दल दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो . या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे .

    Diwali 2024 Marathi : दिवाळी 2024 मराठी तारीख, वेळ, विधी

    तारीखतारीख
    २९ ऑक्टोबर 2024धनतेरस
    ३१ ऑक्टोबर 2024नरक चतुर्दशी
    १ ऑक्टोबर 2024दिवाळी किंवा लक्ष्मी पूजन
    २ ऑक्टोबर 2024दीपावली पडावा
    ३ ऑक्टोबर2024भाऊबीज

    2024 रोजी साजरा केला जाणार आहे?

    ‘२०२४ मध्ये, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आणि ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी छोटी दिवाळी दरम्यान एक दिवसाचे अंतर असेल. हा क्रम द्रिक पंचांगने तपशीलवार सांगितल्याप्रमाणे हिंदू चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे.

    प्रदोष काल: संध्याकाळी ५:३६ ते रात्री ८:११
    वृषभ काल : संध्याकाळी ६:२० ते रात्री ८:१५ पर्यंत
    अमावस्या तिथीची सुरुवात: ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३:५२ वाजता
    अमावस्या तिथी १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:१६ वाजता संपेल.

    दिवाळी निमित्य लाडक्या बहिणीसाठी एक खास भेट महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागंगामार्फत देण्यात अली आहे सविस्तर वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://instamarathi.in/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-4th-installment/

    1 thought on “Diwali 2024 Marathi : दिवाळी 2024 मराठी तारीख, वेळ, विधी”

    1. Pingback: Diwali Chya Hardik Shubhechha Marathi 50 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *