Marathi Language News मराठी भाषा अभिजात दर्जा म्हणजे काय ?
Marathi Bhasha Abhijat Darja | मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ! मराठी भाषा हि तिच्या जन्मापासूनच अभिजात आहे . वेळोवेळी मराठी भाषेचा झेंडा हा केवळ भारतातच नाही तर अगदी भारता बाहेर सुद्धा फडकावला गेला आहे . आज मराठी भाषा आणि मराठी भाषा बोलणारा मराठी भाषिक व्यक्ती हा आख्या जगभर पसरला आहे . भारत हा विविध भाषा बोलला जाणारा देश आहे , असं म्हणतात कि २० मैल अंतरावर भाषा बदलते आणि ते काही अंशी खर आहे.

Marathi Bhasha Abhijat Darja
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकार अर्थात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला . मराठी भाषेचा प्रसार व्हावा , माराठी भाषेला प्राधान्य मिळाव या हेतूने मराठी भाषेला हा अभिजात दर्जा दिला जात आहे असं सांगितलं जातंय. मराठीच्या वारशाला अधिक महत्त्व देण्याचा सरकारी अधिदेश आणत, मराठी साहित्य, चित्रपट, आणि संगीत यांना अधिक प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाचा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने मोठा लाभ होईल.
Marathi Language News : या निर्णया मुळे मराठी भाषेला अंतरराष्ट्रय स्तरावर खूप मोठी प्रसिद्धी भेटेल आणि राज्यशासन शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करतील . केंद्र सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्राच्या जनतेने खूप मोठं स्वागत केला आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.पण येन विधानसभा निवडणूक २०२४ च्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी चर्चा रंगली आहे .
अभिजात म्हणजे काय ? अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय ?
अभिजात म्हणजे विशेष , अभिजात दर्जा म्हणजे विशेष दर्जा
Also Read About : –2024 icc women’s t20 world cup timetable २०२४ icc महिला t20 विश्वचषक वेळापत्रक https://instamarathi.in/2024-icc-womens-t20-world-cup-timetable/
Pingback: Big Boss Marathi top 6 finalist names | महाराष्ट्राला भेटले बिग बॉस मराठी ५ चे टॉप ६ फायनलिस्ट
Pingback: Mukhyamantri mazi ladaki bahin yojana 4th installment लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुश खबर !!